Sanjay Rathod | संजय राठोडांचा शक्ती प्रदर्शनाचा प्रयत्न? पोहरादेवीला येण्यासाठी Whatsapp मोहीम
नागपूर : गेले 14 दिवस नॉट रीचेबल असलेलले वनमंत्री संजय राठोड उद्या पोहरादेवीला येणार असल्याची माहिती देवस्थानाच्या महंतांनी दिली आहे. त्यानंतर संजय राठोड समर्थकांकडून स्वागताची जोरदार तयारी सुरू झाली आहे. या संदर्भात व्हॉट्सअॅप ग्रुप सक्रिय झाले असून "चलो पोहरादेवी चलो पोहरादेवी" ही मोहिम व्हॉट्सअॅपवर राबविण्यात येत आहे. मात्र जाहीर कार्यक्रमावर सध्या बंदी असल्यानं राठोड येथे येणार काआणि आलेच तर हा कार्यक्रम कसा असेल याबद्दल प्रश्नचिन्हं आहे.
Tags :
Pohradevi Minister Sanjay Rathod Pooja Chavan Suicide Pooja Chavan Pooja Chavan Suicide Case Sanjay Rathod Pune Suicide Pune