#FuelRates इंधन दरवाढीवरून सोनिया गांधींचं पंतप्रधानांना पत्र, 'ही दरवाढ ऐतिहासिक आणि अव्यवहारिक'

इंधन दरवाढीवरुन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना खरमरीत पत्र लिहिलं आहे. इंधन दरवाढीवरून मागच्या सरकारवर खापर कशाला? असा सवाल या पत्रात विचारण्यात आला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola