उद्या सादर होणार राज्याचा अर्थसंकल्प, राज्य मंत्रिमंडळाची आज संध्याकाळी महत्त्वाची बैठक
आज संध्याकाळी साडे पाच वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. उद्या महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्यासंदर्भात सह्याद्री अतिथीगृहावर होणाऱ्या राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाची चर्चा होणार आहे. दरम्यान या बैठकीत काँग्रेस विधानसभा अध्यक्षपदाचा मुद्दा छेडण्याची शक्यता आहे.
Tags :
Maharashtra Budget Session 2021 Maharashtra Budget Session Uddhav Thackeray Devendra Fadnavis CM Uddhav Thackeray