वर्षासह इतर मंत्र्यांचे बंगले मनपाकडून थकबाकीदार घोषित, सरकारी बंगल्यांची 24 लाखांची पाणीपट्टी थकीत!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं सरकारी निवासस्थान 'वर्षा'सह इतर मंत्र्यांचे बंगले मुंबई महापालिकेकडून थकबाकीदार घोषित करण्यात आलेत. सरकारी बंगल्यांची २४ लाखांची पाणीपट्टी थकीत असल्याचं माहितीच्या अधिकारामधून समोर आलंय. त्यामुळे सामान्यांप्रमाणे सरकारी बंगल्यांवर मुंबई मनपा कारवाई करणार का याकडं नजरा लागल्यात. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola