Ajit Pawar | Vidhansabha | विधानसभेत अजित पवारांकडून फडणवीसांचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख
गेल्या वर्षी निवडणुकीनंतर अजित पवारांच्या बंडामुळं भाजप आणि राष्ट्रवादीचं ८० तासांचं सरकार अस्तित्वात आलं होतं. त्या सरकारची अजित पवारांना वारंवार आठवण येते की काय असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज विधानसभेत देवेंद्र फडणवींचा मुख्यमंत्री म्हणून केला.