Buldhana :विदर्भासाठी 'विदर्भ निर्माण यात्रा' काढण्यात येणार,नागपूरच्या दिशेनं यात्रा रवाना होणार
पुन्हा एकदा वेगळ्या विदर्भाची मागणी जोर धरु लागलीय. वेगळ्या विदर्भासाठी विदर्भ राज्य समिती आक्रमक झालीय. वेगळ्या विदर्भासाठी 'विदर्भ निर्माण यात्रा' काढण्यात येणार आहे. २१ फेब्रुवारीपासून या यात्रेला सुरुवात होणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा मधून आणि पूर्व सिरोंचा मधून ही यात्रा नागपूरच्या दिशेनं ही यात्रा रवाना होणार आहे.