Unseasonal Rain : उत्तर महाराष्ट्रासह विदर्भ-मराठवाड्याला अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा
abp majha web team
Updated at:
27 Feb 2024 02:04 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउत्तर महाराष्ट्रासह विदर्भ-मराठवाड्याला अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसला आले. नाशिक, जळगाव, बुलढाण्यासह जालन्यात काल अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. पावसामुळे काढणीला आलेल्या गहू, हरभरा, ज्वारी पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.