Buldhana : Uddhav Thackeray Sabha : उद्धव ठाकरेंनी बुलढण्यातील सभेत कोणाचा समाचार घेतला?
उद्धव ठाकरेंची बुलढाण्यातील सभेत लाव रे तो व्हिडीओचा कार्यक्रम. शेतकऱ्यांना ऐकवली ऑडिओ क्लिप. चिखलीच्या सभेत राज्यपाल आणि शिंदे गटावर उद्धव ठाकरेंचा निशाणा. शिंदेंच्या बंडानंतर ठाकरेंचा पहिलाच विदर्भ दौरा