Uddhav Thackeray Buldhana Daura : उद्धव ठाकरेंचा बुलढाणा दौरा, सभेत कोणावर बोलणार?
उद्धव ठाकरेंची तोफ आज बुलढाण्यात धडाडणार. राज्यपाल आणि शिंदे गट उद्धव ठाकरेंच्या निशाण्यावर. चिखलीच्या सभेकडे महाराष्ट्राचं लक्ष. शिंदेंच्या बंडानंतर ठाकरेंचा पहिलाच विदर्भ दौरा.