Buldhana : एसटीच्या पत्र्यामुळे दोन तरुणांचे कापले हात, दोघांची प्रकृती गंभीर ABP Majha
बुलढाण्यातील या घटनेनंतर संतप्त रहिवाशांनी मलकापूरचे आगार व्यवस्थापक दराडे यांच्या कार्यालयावर हल्लाबोल केलाय.. बसची अशी अवस्थाना ती रस्त्यावर का उतरवली असा ग्रामस्थांचा सवाल आहे..या दुर्घटनेनंतर बस धामणगाव पोलीस स्थानकात उभी करण्यात आली आहे...