Buldhana ST Bus : एसटीच्या फाटलेल्या पत्र्यामुळे दोन तरुणांचे हात कापले, दोघांची प्रकृती गंभीर
16 Sep 2022 11:21 AM (IST)
बुलढाण्यात एसटीच्या फाटलेल्या पत्र्यामुळे दोन तरुणांचे हात कापले. दोन्ही तरुणांची प्रकृती गंभीर, ग्रामस्थ संतप्त.
Sponsored Links by Taboola