Samruddhi Mahamarg : समृद्धीवरील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना, सुशोभीकरण ठरतंय लक्षवेधी
समृद्धी महामार्गावरील मोकळ्या जागेत सुशोभीकरण, विविध रंगाची फुले आणि कृत्रिम दगडांच्या उतरंडी महामार्गावर लावण्यात येत असून, अपघात रोखण्यासाठी उपाययोजना.