Buldhana Protest : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचं श्राद्ध आंदोलन

Continues below advertisement

राज्यात अनेक ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय... नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही कोणतीच मदत मिळाली नसल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बुलढाण्यात अनोखं आंदोलन केलंय.. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं संग्रामपूर तहसील कार्यालयासमोर सरकारचं श्राद्ध घालत आंदोलन केलंय.. शेतकरी अवकाळीच्या फेऱ्यात , सरकार आपल्याच तोऱ्यात आहे अशी टीका स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी केलीये.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram