Farmer Strike : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं शेतकऱ्यांसाठी स्मशानभूमीत गळ्यात गळफास अडकवून आंदोलन
abp majha web team
Updated at:
14 Mar 2023 02:13 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी स्मशानभूमीत गळ्यात गळफास अडकवून आंदोलन केलं... संग्रामपूर तालुक्यातील निरोड बाजार स्मशानभूमीत आंदोलन करण्यात आलं... सरकारने शेतकऱ्यांसाठी १२ तासात ठोस निर्णय घेतला नाही तर स्मशानभूमीत फाशी घेण्याचा इशारा दिलाय... सरकारकडे शेतकऱ्यांसाठी वेळ नसल्याने जगून काय फायदा? असा सवाल करत सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली...