Shegaon Gajanan Maharaj: शेगावमधून संत गजानन महाराजांची पालखी आज पंढरपूरकडे रवाना होणार
abp majha web team
Updated at:
26 May 2023 07:20 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppShegaon Gajanan Maharaj:संत गजानन महाराजांची पालखी आज पंढरपुरी प्रस्थान होत आहे यानिमित्त सकाळी पाच वाजेपासून तयारीला सुरुवात झाली आहे सकाळीच मंदिरात मंगल वाद्याने पालखी प्रस्थानाची सुरुवात झाली आहे. संत गजानन महाराजांच्या पालखीचे आज शेगाव आतून पंढरपूरकरिता प्रस्थान होत आहे या पालखीची पहिली झलक एक्सक्लुझिवली फक्त एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी