Shegaon Gajanan Maharaj Mandir : नववर्षाचा उत्साह, शेगावमध्ये भाविकांची भल्या पहाटेपासूनच गर्दी

Continues below advertisement

Shegaon Gajanan Maharaj Mandir : नववर्षाचा उत्साह, शेगावमध्ये भाविकांची भल्या पहाटेपासूनच गर्दी

नववर्षाच्या स्वागत देवदर्शन आणि करण्यासाठी शेगावत भाविकांनी मोठी गर्दी केली आहे नववर्षाचा सूर्य उगवल्यानंतर तर गर्दी अजूनही वाढत आहे.

नववर्षी नवनवीन संकल्पने भाविक हे देवासमोर नववर्षाची सुरुवात करत असतात .

त्यामुळे शेगाव येथील संत गजानन महाराजांचे भक्त गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी करत आहे

आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी डॉक्टर संजय महाजन यांनी...

नववर्षाचं स्वागत करण्यासाठी मंदिरात भाविकांच्या रांगा

राज्यातल्या प्रमुख मंदिरात भाविकांच्या रांगाच रांगा

मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी

शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाने नववर्षाची हजारो भाविकांनी केली सुरूवात

शेगावमध्ये संत गजानन महाराजांच्या दर्शनाने नववर्षाचं स्वागत

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram