Sanjay Gaikwad : छत्रपती शिवाजी महाराजांनी जसा गनिमी कावा वापरला, तसाच एकनाथ शिंदेंनी वापरला
abp majha web team
Updated at:
01 Dec 2022 05:28 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदुसरीकडे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी देखील आता एकनाथ शिंदे हे गनिमी कावा करत बाहेर पडले आणि बंड केलं... असं विधान केलंय... यामुळे आता एक नवा वाद निर्माण होऊ शकतो पाहुयात काय म्हणालेयत संजय गायकवाड