Sanjay Gaikwad files Nomination : प्रतापराव जाधवांना पक्षातूनच दणका, संजय गायकवाड लोकसभेच्या मैदानात

Continues below advertisement

Sanjay Gaikwad files Nomination : प्रतापराव जाधवांना पक्षातूनच दणका, संजय गायकवाड लोकसभेच्या मैदानात

शिंदे गटाचे आ संजय गायकवाड यांनी लोकसभेच्या उमेदवारीचा नामांकन अर्ज दाखल केलाय. विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांना स्वपक्षातून झंटका. आ.संजय गायकवाड यांनी नेमका का अर्ज दाखल केला केला कारण मात्र गुलदस्त्यात आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram