Ravikant Tupkar on Crop Insurance Company :...तर तुमची कार्यालयं ठिकाणावर ठेवणार नाही :रविकांत तुपकर
Continues below advertisement
रविकांत तुपकरांच्या जलसमाधी आंदोलनाच्या धसक्याने राज्याच्या कृषी विभागाने पीकविमा कंपन्यांना पीकविमा रक्कम जमा करण्याचे कडक आदेश दिलेत. त्यामुळे पीकविमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यास सुरुवात केलीये... काही ठिकाणी कंपन्यांनी शेतकऱ्यांची क्रूर थट्टा केलीये.. दरम्यान शेतकऱ्यांची क्रूर थट्टा केल्यास तुमची कार्यालयं ठिकाणावर ठेवणार नाही असा इशारा रविकात तुपकरांनी दिलाय.
Continues below advertisement