Ravikant Tupkar Buldhana : रविकांत तुपकर यांची बुलढाण्यात सभा; तुफान गर्दी
abp majha web team
Updated at:
24 Apr 2024 02:01 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRavikant Tupkar Buldhana : रविकांत तुपकर यांची बुलढाण्यात सभा; तुफान गर्दी लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे आणि त्यामुळे प्रत्येक उमेदवार हा आपला प्रचार वेगवेगळ्या पद्धतीने करताना दिसून येत आहेहे बुलढाणा लोकसभेसाठी निवडणूक लढवत असलेले अपक्ष उमेदवार शेतकरी नेते रविकांत तुपकर आज संतनगरी शेगाव येथे सभा घेत आहेत. तसंच या सभेपूर्वी तुपकरांनी शहरातून एक भव्य रॅलीही काढली.