
Ravikant Tupkar : सोयाबीन आणि कापसाच्या प्रश्नावरून तुपकर आक्रमक
Continues below advertisement
Ravikant Tupkar : सोयाबीन आणि कापसाच्या प्रश्नावरून तुपकर आक्रमक कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन रविकांत तुपकर आज मंत्रालयावर धडकरणार आहेत. यासाठी तुपकर मुंबईच्या दिशेने कालच रवाना झालेत. मात्र तुपकरांचा ताफा मंत्रालयावर धडकण्यापूर्वी सरकारकडून तुपकरांना आज दुपारी २ वाजता चर्चेसाठी निमंत्रण देण्यात आलंय. तर रविकांत तुपकर यांचा ताफा सध्या कर्जतमध्ये मुकामी आहे... त्यामुळे रविकांत तुपकर यांचा ताफा कर्जतलाच अडवून पोलीस तुपकर यांच्यासह शिष्टमंडळाला घेऊन सह्याद्रीकडे जाण्याची शक्यता आहे. दरम्यान या चर्चेतून तोडगा निघणार की तुपकरांचा मोर्चा मंत्रालय़ावर धडकणार हे पाहावं लागेल
Continues below advertisement