Rahul Gandhi Warkari Feta : राहुल गांधींचं शेगावात वारकरी फेटा घालून जल्लोषात स्वागत
abp majha web team
Updated at:
18 Nov 2022 06:19 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशेगावमधील गजानन महाराजांचं दर्शन घेऊन राहुल गांधी सभेसाठी दाखल झालेयत.. आणि आता थोड्याच वेळात राहुल गांधी सभेत बोलणार आहेत... दरम्यान यासभेआधी भाजप आणि मनसेकडून विरोध देखील करण्यात आला.... तर राहुल गांधींना सभेत फेटा बांधून सत्कार केलाय.