Rahul Gandhi Sabha at Shegaon : भारत जोडो यात्रा शेगावात दाखल, गजानन महाराजांच्या चरणी राहुल गांधी
Continues below advertisement
शेगावमध्ये पुढच्या काही क्षणात राहुल गांधी पोहोचणार आहेत... गजानन महाराजांच्या मंदिरात राहुल गांधी दर्शन घेतील आणि त्यानंतर राहुल गांधींची सभा पार पडेल...
Continues below advertisement