Radheshyam Chandak on Sanjay Gaikwad : वादग्रस्त विधान न करता चांगल्या कामाचीही बातमी होते
Continues below advertisement
Buldhana : बुलढाणा अर्बनचे राध्येशाम चांडक यांनी आमदार संजय गायकवाडांना मौन व्रत धारण करण्याचा सल्ला दिलाय. 'वादग्रस्त न बोलता चांगल्या कामाचीही बातमी होते..थोडं मौनव्रत धारण करा' अस त्यांनी म्हटलंय.
Continues below advertisement