Buldhana : बुलढाणा-धनगर आरक्षणासाठी 200 फूट उंच टॉवरवर चढून आंदोलन,आरक्षण मिळत नाही तोवर उतरणार नाही
Continues below advertisement
बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यातील सोनाटी गावात धनगर आरक्षणासाठी आंदोलन, २०० फूट उंच टॉवरवर चढून आंदोलन.
Continues below advertisement