Gajanan Maharaj : संत गजानन महाराज यांच्या 112व्या पुण्यतिथीनिमित्त महाप्रसादाची व्यवस्था
Continues below advertisement
श्री संत गजानन महाराज यांच्या 112व्या पुण्यतिथीनिमित्त राज्यभरातून शेकडो दिंड्या शेगावात दाखल झाल्या आहेत.. १९१० साली ऋषीपंचमीच्या दिवशी गजानन महाराजांनी समाधी घेतली होती. तेव्हापासून दरवर्षी ऋषीपंचमीला शेगावात पुण्यतिथी सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं.
Continues below advertisement