Nandura Buldhana Hanuman Jayanti 2023 : नांदुरामध्ये हनुमानाच्या दर्शनासाठी भाविकाची गर्दी
डॉ. संजय महाजन
Updated at:
06 Apr 2023 08:52 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज हनुमान जन्मोत्सव....बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरामध्ये प्रसिद्ध विशाल हनुमानाची मुर्ती आहे. ही हनुमानाची जगातली सर्वात मोठी मूर्ती आहे असल्याचं बोललं जातंय.. आज या मूर्तीला जलाभिषेक करण्यात येतो. आज दिवसभरात हजारो भाविक नांदुरामध्ये हनुमानचं दर्शनासाठी येणार आहेत..