
Buldhana Toll Naka : बुलढाणा जिल्ह्यातील टोल नाक्यांवर मनसेचं आंदोलन, मनसैनिक आक्रमक : ABP Majha
Continues below advertisement
बुलढाणा जिल्ह्यातील टोल नाक्यांवर मनसेचं आंदोलन. जालना खामगाव मार्गावरील अमडापूर टोल नाक्यावर मनसे कार्यकर्त्यांचं आंदोलन. पोलिसांनी घेतलं कार्यकर्त्यांना ताब्यात. कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात घोषणाबाजी.
Continues below advertisement