MLC Elections : नाना पटोले - शुभांगी पाटील एकाच वेळी शेगावात, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण Shegaon
abp majha web team
Updated at:
17 Jan 2023 03:19 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाशिक पदवीधर मतदार संघाच्या उमेदवार शुभांगी पाटील शेगावात दाखल झाल्या आहेत.. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेदेखील शेगावात येणार असल्याचं कळतंय.. त्यामुळे हा योगायोग आहे का असा सवाल उपस्थित झालाय... दरम्यान नाना पटोले यांची भेट घेणार असल्याचं शुभांगी पाटील यांनी सांगितलं...