
Lumpy Outbreak in Buldhana : बुलढाणा जिल्ह्यात लम्पीचं थैमान, 41 हजार 891 जनावरांना लम्पीची लागण
Continues below advertisement
लम्पी रोगाचा प्रादुर्भाव वाढला, बुलढाणा जिल्ह्यात आतापर्यंत ३ हजार ९९३ जनावरं लम्पी आजाराने दगावली, तर ४ महिन्यापासून ४१ हजार ८९१ जनावरांना लंपी आजाराने ग्रासले
Continues below advertisement