Jagdamba Devi Shanti Utsav : जगदंबा देवीच्या शांती उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात

Continues below advertisement

संपूर्ण भारतात एकमेव असलेला खामगाव येथील जगदंबा देवीच्या शांती उत्सवाला काल पासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. कोरोनामुळे दोन वर्षे बंद असलेला हा महोत्सव यावर्षी सुरू झाल्याने खामगाव व परिसरातील भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. कोजागिरी पौर्णिमेपासून सुरू होणारा हा जगदंबा देवी उत्सव शांती उत्सव म्हणून देशात प्रसिद्ध असून देशभरातील भाविक या ठिकाणी दर्शनासाठी हजेरी लावतात.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram