Gajanan Maharaj : शेगावात मंदिराला विद्युत रोषणाई, राज्यासह देशभरातून लाखो भाविक शेगावमध्ये
abp majha web team
Updated at:
13 Feb 2023 09:45 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसंत गजानान महाराज यांचा १४५ वा प्रकटदिन सोहळा. राज्यासह देशभरातून लाखो भाविक शेगावमध्ये. दिवसभर धार्मिक कार्यक्रमांच आयोजन. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई