Buldhana Gulabrao Patil Missing Banners : गुलाबराव पाटील बेपत्ता असल्याचे स्वाभिमानीकडून पोस्टर्स
abp majha web team
Updated at:
23 Apr 2023 12:22 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबुलढाण्यात झळकले पालकमंत्री बेपत्ता झाल्याचे पोस्टर्स, पालकमंत्र्यांना शोधून देणाऱ्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून ५१ रुपयांचं बक्षीस.