Ravikant Tupkar: अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानग्रस्तांना मदत न मिळाल्यास मंत्रालयावर मोर्चा काढू
Continues below advertisement
बुलढाण्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर आक्रमक झालेत.. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जनतेला वाऱ्यावर सोडलंय.. पालकमंत्री गायब झाले असून ते हरवल्याची तक्रार दाखल करणार असल्याचं तुपकरांनी सांगितलंय... तसेच घरांचं नुकसान झालेल्यांना तातडीने मदत केली नाही तर नुकसानग्रस्तांसह मंत्रालयावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा त्यांनी दिलाय..
Continues below advertisement