Devendra Fadnavis Tweet : ठाकरेंच्या टीकेला फडणवीसांचं ट्विटमधून प्रत्युत्तर
abp majha web team
Updated at:
27 Nov 2022 08:15 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउद्धव ठाकरेंची बुलढाण्यातील सभेत लाव रे तो व्हिडीओचा कार्यक्रम. शेतकऱ्यांना ऐकवली ऑडिओ क्लिप. चिखलीच्या सभेत राज्यपाल आणि शिंदे गटावर उद्धव ठाकरेंचा निशाणा. शिंदेंच्या बंडानंतर ठाकरेंचा पहिलाच विदर्भ दौरा. तर ठाकरेंच्या टीकेला फडणवीसांचं ट्विटमध्ये प्रत्युत्तर.