Rahul Gandhi Crackers : Buldhana : श्रद्धांजली सभेत फटाके वाजवल्याने राहुल गांधींचा संताप
abp majha web team
Updated at:
19 Nov 2022 08:17 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appश्रद्घांजली सभा सुरु असताना अचानक फटाके वाजवल्याने राहुल गांधी नाराज. तात्काळ भाषण संपवून बसले खाली. फटाके वाजविणाराचा केला निषेध. शेतकरी आंदोलनात शहिद झालेल्या शेतकऱयांना श्रद्धांजली देताना वाजले फटाके.