Buldana Crime : बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेशाम चांडक, माजी आमदार चैनसुख संचेतींच्या अपहरणाचा कट

Continues below advertisement

Buldana Kidnapping :बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेेशाम चांडक आणि माजी आमदार चैनसुख संचेती यांच्या अपहरणाचा कट रचण्यात आला होता. मात्र चांडक यांनी अपहरणाचा कट रचणाऱ्या तिन्ही युवकांना रोजगार देण्याची किंवा व्यवसाय करण्यासाठी कर्ज देण्याची तयारी दर्शवलीय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram