Buldhana Water shortage : बुलढाणा जिल्ह्यातील जलाशयात फक्त 34 टक्के पाणीसाठा शिल्लक
Continues below advertisement
बुलढाणा जिल्ह्यातील जलाशयात फक्त 34 टक्के पाणीसाठा शिल्लक, पुढील महिन्यात पाणी टंचाईची शक्यता, जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर.
Continues below advertisement