Buldhana Travels Accident : नोकरीच्या शोधात पुण्याला जाताना निखिल पाथेचा मृत्यू : ABP Majha
Continues below advertisement
विदर्भ ट्रॅव्हलच्याय बुलढाणा दुर्घटनेत यवतमाळ जिल्ह्याच्या बाभूळगाव तालुक्यातील गोंधळी गावातील निखिल पाथे या युवकाचा मृत्यू झालाय. निखिलच्या घरची आर्थिक स्थिती नाजूक होती. म्हणून कामासाठी तो पुण्याला जात होता आणि गेल्यावर पाच हजार रुपये पाठवणार होता, असं त्याचा भाऊ हर्षद पाथे यानं सांगितलंय.
Continues below advertisement