Buldhana Swabhimani Shetkari Sanghatna : बुलढाण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दोन गटात तुफान राडा

Continues below advertisement

Buldhana :  बुलढाण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दोन गटात काल रात्री तुफान राडा झाला... शेगाव तालुक्यातील जवळा या गावात एका गटाची बैठक सुरू असताना दुसऱ्या गटाने हस्तक्षेप केल्याने राडा झाल्याची माहिती मिळतेय.. यावेळी स्वाभिमानाच्या विदर्भ प्रदेशाध्यक्ष प्रशांत दिक्कर यांना शिवीगाळ करत त्यांची गाडीही अडवण्यात आली... दरम्यान  गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीही केली... त्यामुळे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram