Buldhana : ओवैसींच्या भाषणादरम्यान औरंगजेबाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी
बुलढाण्यामध्ये खासदार ओवैसींच्या भाषणादरम्यान औरंगजेबाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली.... जब तक सूरज चांद रहेगा औरंगजेब तेरा नाम रहेगा अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला... दरम्यान सभेनंतर कार्यकर्त्यांनी सालीपुरा भागातही घोषणाबाजी केल्याने काही काळ तणावाचं वातावरण होतं... दरम्यान सालीपुरा भागात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय