Buldhana Rain : संग्रामपूर तालुक्याला पुराचा तडाखा,पांडव नदीलगतच्या गॅस एजन्सीचं नुकसान

Continues below advertisement

बुलढाण्यातील संग्रामपूर तालुक्यात काल मुसळधार पावसामुळे अनेक भागांचं नुकसान झालंय. काल झालेल्या अतिवृष्टीमुळे  शेतीचंही मोठ्याप्रमाणात नुकसान झालंय. तसंच संग्रामपूर शहरालगत असलेल्या पांडव नदीच्या किनारी असलेल्या एका गॅस एजन्सीला या अतिवृष्टीचा मोठा फटका बसलाय, याच नुकसानाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी डॉ.संजय महाजन यांनी.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram