
Buldhana : बुलढाण्यात नुकसानीची पाहणी करण्यासाठी उमेदवारांची धावपळ
Continues below advertisement
Buldhana : बुलढाण्यात नुकसानीची पाहणी करण्यासाठी उमेदवारांची धावपळ सलग चार दिवसापासून बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस वादळी वारे आणि गारपीट होत आहे यामुळे शेतकऱ्यांच्या उन्हाळी पिकांचे नुकसानही झाला आहे. निवडणुकीच्या काळात शेतकरी विवंचनेत सापडला आहे. त्यामुळे त्याला दिलासा देण्यासाठी लोकसभा निवडणुकीत उमेदवार असलेले सर्व नेते गारपिटग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर बघायला मिळत आहे आज सकाळपासूनच खा.प्रतापराव जाधव आ. संजय गायकवाड शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या सुविद्य पत्नी शर्वरी तुपकर हे मोताळा तालुक्यात शेतकऱ्यांच्या बांधावर दाखल झाले आहेत.
Continues below advertisement