Buldhana Paper Leak Case : पेपरफुटी प्रकरणी सात पैकी चार आरोपी विना अनुदानित शाळेचे शिक्षक
Continues below advertisement
बुलढाण्यातल्या पेपरफुटी प्रकरणी सात पैकी चार आरोपी विना अनुदानित शाळेचे शिक्षक, तटपुंज्या पगारावर नोकरी करावी लागत असल्यानं पेपर फुटीच्या आमिषाला बळी पडल्याची माहिती.
Continues below advertisement