Buldhana MNS Protest : अमडापूर टोल नाक्यावर मनसेचं आंदोलन, राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मनसैनिक आक्रमक
abp majha web team
Updated at:
10 Oct 2023 08:46 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबुलढाणा जिल्ह्यात सर्वच टोल नाक्यांवर चार चाकी वाहनांकडून टोल वसूल केला जातोय... याविरोधात जालना खामगाव मार्गावरील अमडापूर टोल नाक्यावर मनसे कार्यकर्ते आंदोलन केलं. तसंच आता या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तसंच कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात घोषणाबाजीही केली.