
Buldhana Mahashivratri : पळशी झाशी गावात महाशिवरात्रीनिमित्त यात्रा
Continues below advertisement
Buldhana Mahashivratri : पळशी झाशी गावात महाशिवरात्रीनिमित्त यात्रा जिल्ह्यातील पळशी झाशी येथील शंकर गिरी महाराज मंदिरात आज महाशिवरात्रीनिमित्त मोठी गर्दी उचलली आहे अतिशय प्राचीन असलेल्या साडेतीनशे वर्षांपूर्वीच्या या मंदिरात स्वयंभू असे शिवलिंग आहे महाशिवरात्रीनिमित्त आज सकाळपासूनच पळशी झाशी येथील या मंदिरात भक्तांनी गर्दी केली आहे आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी डॉ.संजय महाजन यांनी..
Continues below advertisement