Buldhana मध्ये जळगाव जामोदमध्ये तृतीयपंथीयाला जमावाने मारहाण,मुले पळवणारी बाई म्हणून बेदम मारहाण
Continues below advertisement
बुलढाणाच्या जळगाव जामोदमध्ये तृतीयपंथीयाला जमावाने मारहाण केलीय. मुले पळवणारी बाई म्हणून बेदम मारहाण करण्यात आलीय. तर या घटनेचा तृतीयपंथीयांकडून निषेध करण्यात आलाय.
Continues below advertisement