Shivsenaपक्षप्रमुखUddhav Thackerayआणि Eknath Shindeआमनेसामने, दसऱ्याला शिवाजी पार्कवर कुणाचा आवाज?
Continues below advertisement
शिवाजी पार्कवर होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आमनेसामने आलेत...,. या मेळाव्यासाठी शिवसेनेनं अर्ज केल्यानंतर शिंदे गटाकडूनही अर्ज करण्यात आलाय.. त्यामुळे पालिकेकडून कुणाचा अर्ज मान्य होणार आणि दसऱ्याला कुणाचा आवाज घुमणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय..
त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवाजी पार्कवरच दसरा मेळावा घेण्याचा निर्धार व्यक्त केलाय..सोबतच शिवसेनेकडून दुसऱ्या पर्यायांचादेखील शोध सुरू आहे. बीकेसीतील मैदानासाठी अरविंद सावंतांचं एमएमआरडीएला पत्र लिहलंय
Continues below advertisement