Buldhana HSC Paper Leaked : बुलढाणा पेपरफुटी प्रकरणी आणखी दोन आरोपी ताब्यात

Continues below advertisement

बुलढाणा पेपरफुटी प्रकरणी पोलिसांनी आणखी दोघांना ताब्यात घेतंलंय... ताब्यात घेतलेले दोघेही लोणार तालुक्यातील खासगी शाळेतील शिक्षक असून पेपरफुटीप्रकरणी आरोपींची संख्या सातवर गेलीए...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram