Buldhana Flood Updates : रुग्णालय इमारतीत आश्रयामुळे 200 लोकांचा जीव वाचला
Continues below advertisement
रुग्णालय इमारतीत आश्रयामुळे 200 लोकांचा जीव वाचला , बुलढाणा-संग्रामपूरमधील पुरात लोकांना ग्रामीण रुग्णालयाचा आधार , या निमित्ताने आमचे प्रतिनिधी डॉ. संजय महाजन यांनी ग्रामस्थांशी साधलेला हा संवाद
Continues below advertisement